554 post for ITI & 10th

जाहिरात क्र.: INCET-TMM-01/2019

Total: 554 जागा

पदाचे नाव: ट्रेडसमन मेट

पदाचा तपशील:

अ.क्र. कमांड पद संख्या
1 HQ ईस्टर्न नेव्हल कमांड,विशाखापट्टणम 46
2 HQ वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई 502
3 HQ साउथर्न नेव्हल कमांड, कोची 06
Total 554
शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI उत्तीर्ण

वयाची अट: 15 मार्च 2019 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹205/- [SC/ST/PwBDs/माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2019 (05:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*