चि. डॉ. प्रशांत आणि चि. सौ. कां. तेजश्री यांचा शुभ विवाह कुसुंबा येथे संपन्न

श्री. लालचंद बारकु सुर्यवंशी यांचे सुपुत्र चि. डॉ. प्रशांत आणि सौ. शितल व श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर यांची सुकन्या चि. सौ. कां. तेजश्री यांचा शुभ विवाह दिनांक १९. ०५. २०१९ रोजी रविवारी दुपारी १२. ४५ वाजता कुसुंबा, ता. धुळे येथे संप्पन्न झाला.

3 Comments

  1. चि.श्री.डाॅ.प्रशांत व चि.सौ.कां.शितल ह्या उभयतांना शुभ मंगल
    विवाह निमित्ताने श्री.एस्.एम्.बडगुजर ओबीसी समिती उप प्रमुख
    यांचे कडून शुभाशिर्वाद व पुढील संसार रुपी जिवनाची वाटचालीकरीता हार्दिक शुभेच्छा,अभिनंदन!

  2. श्री.राजेंद्र सरांनी शश्वूर पदवी ग्रहण केलेबद्दल हार्दिक अभिनंदन
    नवविवाहित दाम्पत्याचेही अभिनंदन-शुभाशिर्वाद वसंसाररूपी जीवन प्रवासास खूपखूप शुभेच्छाll

Leave a Reply

Your email address will not be published.


*