सुनीलदादा खाकी वर्दीतला समाज सेवक
आपण लहान मुलांच्या अपहरणाचा तपासात महत्वाची भूमिका आणि आरोपींना कारावास यासह अनेक प्रकरणात यशस्वी व्यक्तिमत्त्व
खाकीवर्दीची सेवा करतांना कधीच वेळ नाही म्हणून समाज सेवा नाकारली नाही उलट दोन्हीही सेवा मना पासून करणारे व समजून घेणारे,समजून सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच खाकी वर्दीतला देव माणूस सहकार्य करणारे पण न बोलून दाखवणारे भाऊ आपल्या कार्यास युवक समिती व प्राउड ग्रुपचा सलाम*??????????

Leave a Reply