“भुसावळ शहर जागृती मंडळ” कडून  अनोखा उपक्रम – स्वात्वंनपर जेवणाचा कार्येक्रम श्री. प्रदीप गुलाबराव बडगुजर यांच्याकडे


श्री. प्रदीप गुलाबराव बडगुजर यांच्या आई गं.भा. लीलाबाई गुलाबराव बडगुजर, यांचे 28/4/2019रोजी दुःखद निधन झाले होते.त्यांच्या दुःखात सहभागी होऊन आज दि.5/5/2019रोजी “भुसावळ शहर जागृती मंडळ” कडून जेवणाचा कार्येक्रम करण्यात आला.
भुसावळ शहरातील आपल्या समाजातील कोणीही व्याक्तिच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबास सांत्वनपर म्हणून मंडळाचे पदाधिकारी एक दिवस जेवणाचा कार्यक्रम आयोजित करतात.यास अनुसरून सदर कार्येक्रम करण्यात आला.कार्येक्रमास अ. भा.ब.स. चे अर्थनियोजन समिती प्रमुख श्री.सुरेश महाले साहेब ,श्री.व सौ.भूपेश बडगुजर, श्री.व सौ. संजय बडगुजर,श्री. व सौ. पंकज बडगुजर,श्री.उमाकांतशेट दोडे,श्री.समाधानशेट बडगुजर,श्री.नंदलाल पवार साहेब उपस्थित होते.
“भुसावळ शहर जागृती मंडळ” च्या पदाधिकारी सौ.लताताई प्रदीप बडगुजर यांनी त्यांच्या दुःखात सामील झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*