दुःखद निधन – कै.जयवंताबाई हिलाल बडगुजर काल दुपारी.१२:४५ वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन

पारोळा,उंदीरखेडे ह.मु.सुरत श्री हिलाल राजाराम शेट बडगुजर यांच्या धर्म पत्नी व श्री.मधुकर राजाराम बडगुजर,उंदिरखेडे यांच्या भावजाई, कै.जयवंताबाई हिलाल बडगुजर यांचे काल दुपारी.१२:४५ वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंतविधी आज शनिवारी ९:३०वा.सुरतला रहाते घरुन निघेल.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती प्रमुख मा.प्राचार्य श्री.पी.आर.
बडगुजर,उप प्रमुख श्री.एस्.एम्.बडगुजर,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड गृप समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ,सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*