दुःखद निधन
धरणगांव येथील.श्री.रामकृष्ण तुकडू
बडगुजर यांच्या धर्मपत्नी कै.सिंधूबाई रामकृष्ण बडगुजर यांचे आज दि.०२/०५/१९ रोजी रात्री ८.३० वा.अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या शुक्र.रोजी सकाळी ९.वा बडगुजर गल्ली येथून निघणार आहे
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड गृप,स.बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ व सन्माननीय सदस्य यांचे कडून
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply