चि. तेजस राजेंद्र बडगुजर याला अमेरिका येथील सोसायटी तर्फे सदस्यता

चि.तेजस राजेंद्र बडगुजर याला अमेरिका येथील Lambda Pi Eta, The national communication association Honor society तर्फे membership तसेच scholarship मिळाली आहे.

याचा त्याला professional व public सर्विससाठी उपयोग होणार आहे.

त्यांचे आई-वडील सौ वंदना, श्री राजेन्द्र छगनलाल साळूंके हे 15 वर्षांपासून चायना येथे स्थायीक आहेत. ते Dixon electronic या कंपनीचे vice president आहेत. चि. तेजस हा नरडाणा येथील डॉ. कैलास बडगुजर यांचा भाचा तसेच श्री विलास साळूंके पुणे यांचा पुतण्या आहे.

चि. तेजस घवघवीत यश संपादन केल्या बद्दल चि. तेजस चे युवक समिती व बडगुजर प्राउड तर्फे हार्दिक शुभेच्छा व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

1 Comment

  1. चि.तेजस चे हार्दिक अभिनंदन व भरभरून कौतुक.साळुंखे परिवारांचा मान वाढविलास.पिता राजेंद्र (राजू)प्रमाणे श्री.दादासाहेब छगन लटकन साळुंखे परीवाराचा आनंद द्विगुणीत केलास,तुझे कोडकौतुक करायला मलाही संधी दिलीस खूप आनंद झालाय बेटा!मोठ्ठा हो,नावलौकिक मिळवून साळुंखे परीवार तथा बडगुजर समाजाचे नांव भरभराटीस आण. विजयी हो – यशवंत हो – आयुष्यमान हो-किर्तीवंत होll दादांचे व माझे आशिर्वाद तुझ्यासाठी कायम आहेत अन् असतील.**चंद्रकांतबाबा**धुळे

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*