समाज प्रिय पाक्षिक बडगुजर दर्शन १८ वर्षात पदार्पन करीत असुन यानिमित्त दिले जाणारे समाजगौरव पुरस्कार २०१९ साठी फार्म व नांमाकन पाठविण्याच्या मुदतीत वाढ – आता १० मे पर्यंत नामांकन पाठवू शकता.

२८ एप्रिल २०१९ रोजी समाज प्रिय पाक्षिक बडगुजर दर्शन १८ वर्षात पदार्पन करीत असुन यां निमित्त दिले जाणारे समाज गौरव पुरस्कार २०१९ साठी फार्म व नांमाकन पाठविण्याची मुदत वाढवून देण्याबाबत अनेक समाज बांधवांनी विचारना केल्याने आता १० मे पर्यंत अर्ज पाठवू शकता. नामांकन अर्ज हा सोबत जोडलेल्या फॉर्म च्या स्वरूपात पाठवावा. असे पाक्षिक बडगुजर दर्शन कडून कळविण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त समाजबांधवांनी याचा फायदा घ्यावा. धन्यवाद.

2 Comments

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*