दु:खद निधन – कै.गं.भा. गोजरबाई पंडित सोलंकी,यांचे आज दि.२४/०४/१९रोजी, सका.०९:१० मि. दुःखद निधन

दु:खद निधन
म.प्र.बुरहाणपुर येथील: श्री.अरुण पंडित सोलंकी यांची मातोश्री कै.गं.भा गोजरबाई पंडित सोलंकी,यांचे आज दि.२४/०४/१९ रोजी, सका.०९:१० मि.वा.महाजनापेठ,सतियारा घाट येथे दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज २४/४/१९ रोजी,संध्याकाळी ६:०० वा.राहात्या घरुन निघणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, समस्त बडगुजर समाज डोंबिवली शहर मंडळ आणि सन्माननीय सदस्य यांचे कडून ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

3 Comments

  1. श्री.एस्.एम्.बडगुजर, बी/२, देवचंद निवास, घनश्याम गुप्ते रोड, डोंबिवली
    April 24, 2019 at 11:56 am

    अगदी बरोबर आहे

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*