फागणे येथील श्री. रतीलाल पंडित बडगुजर व श्री. प्रमोद पंडीत बडगुजर यांच्या मातोश्री गं. भा. भिकुबाई पंडित बडगुजर“यांचे दीर्घ आजाराने आज दि. 18/4/2019 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या 19/4/2019 रोजी सकाळी 11:30 वाजता फागणे येथून शिवजी पुतळा जवळ, राहते घर, फागणे येथून निघेल. त्यांच्या आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली ??
? अ. भा. बडगुजर समाज ओबीसी समिती
? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप
? बडगुजर समाज मंडळ, फागणे बाळापूर
सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून ।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

llभापूर्ण श्रध्दांजलीll
ll भावपूर्ण श्रध्दांजली ll