चि. आयुष महेंद्र पवार ( पि, चिं, पुणे. ) याची माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर संचलित वेरॉक क्रिकेट अकॅडमित U – 11 टीम मध्ये निवड झाली आहॆ. पूर्ण महाराष्ट्रातून 1400 मुलांनमधून आयुष ची निवड करण्यात आली आहे.
आयुष हा नामांकीत असलेल्या कमलनयन बजाज इंग्लिश मीडियम स्कूल चा विद्यार्थी असून इयत्ता पाचवीत शिकत आहॆ. वयाच्या सातव्या वर्षा पासून तो क्रिकेट खेळत आहे. व त्यात अनेक प्राविण्य देखील मिळवली आहॆत. त्याने पाचगणी, गोवा, पुणे इत्यादी ठिकाणी क्रिकेट स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट पारितोषिक मिळवले आहेत.
आयुषचे आजोबा कै. मोहन रंगनाथ बडगुजर (अमळनेर ) वडील श्री. महेंद्र मोहन पवार (बडगुजर) आई सौ. सारिका महेंद्र पवार. आईचे वडील श्री. योगराज मांगो बडगुजर ( बहादरपूर ) हे आहेत.
चि. आयुष यांस सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा…
शुभेच्छूक :
? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप



आयुष्यमान भवः आयुषl
क्रिकेट मध्ये आजमावं भविष्यll
All the best Ayush
All the best Ayush