गुढी पाडवा दि. 6.4.2019 निमित्त श्री. भालचंद्र लकडु बडगुजर यांच्याकडे सोमनाथ इंटरप्राइसेस ह्या लेडिज कट्टा, फॅशन डिझायनर, टेलरिंग मटेरियल, कटलरी आणि ईतर मोसमी वस्तुंच्या दुकानचा शुभारंभ करण्यात आले आहे. आपण येऊन, नवीन व्यवसायास शुभेच्छा व शुभ आशीर्वाद प्रदान करावेत ही विनंती.
सोमनाथ इंटरप्राईसेस,पत्ता :_शॉप 4, केशरी अमृत, गुरुद्वारा रोड, गजानन चौक, पंचवटी, नाशिक.




श्री.भालचंद्र लकडू बडगुजर यांचे अभिनंदन व शुभेच्छा