नाशिक येथे योगेश डिजिटल फोटो स्टुडिओ शुभारंभ

नाशिक येथील श्री. आनंद बडगुजर यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्ताने आपल्या नाशिक जिल्ह्याचे लाडके व नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. संजय जगताप यांच्या शुभ हस्ते योगेश डिजिटल फोटो स्टुडिओचे उदघाटन अश्वमेघ नगर, पेठ रोड, पंचवटी, नाशिक येथे करण्यात आले.

या प्रसंगी स्टुडिओचे संचालक श्री. आनंद बडगुजर, समवेत श्री. पांडुरंग बडगुजर, श्री. दिलीप काळे, श्री. यतिश भानु ,श्री. संदिप भालेराव, बडगुजर समाजबांधव, नातेवाईक, मित्र मंडळी व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 Comment

  1. नाशिककर बडगुजर समाज बंधूभगिनीसांठी नवे डीजीटल दालनll श्री.आनंद बडगुजर यांचे हार्दिक अभिनंदन तसेंच स्वतः व समाजोध्दारासांठी मनःपूर्वक शुभेच्छाll

Leave a Reply to C.D,Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*