मराठी नुतनवर्षाची सुरुवात झाली मंगलमय ‘पाडवा पहाट’
अमरावती : गेल्या काही वर्षांपासून ‘संस्कार भारती’ प्रस्तुत अतिशय दर्जेदार असा ‘पाडवा पहाट’ हा अप्रतिम सांस्कृतिक,व प्रेरणादायी भव्य सोहळा ‘व्यंकटेश लाॅन’ येथे सकाळी पाच वाजता नुतनवर्ष शुभारंभी सादर करण्यात आला.
या गुढीपाडव्याला आपल्या समाजाचे या सोहळ्यातील प्रतिनिधीत्व सुकुमारी:ईश्वरी भेरडे यांनी केले .
या कार्यक्रम सोहळ्यातील ईश्वरी दीदीची एक झलक; प्रस्तुत आहे.
सुकुमारी ईश्वरी भेरडे ही इंजि.अमर भेरडे (अमरावती) व राधिका भेरडे यांची सुकन्या आहे. अध्ययन सुव्यवस्थीतपणे सांभाळून नृत्यकलागुण तिने विकसित केलेले आहेत.
कु. ईश्वरी भेरडे हिच्या कला क्षेत्रातील प्रगतीचा आलेख सदैव चढताच रहावा यासाठी बडगुजर प्राऊड ग्रुप व अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती तर्फे हार्दिक शुभेच्छा.


सुकुमारी ईश्वरी भेरडे
भेरडेंची किशोरी सुकुमारीl
कौतुकास पात्र ईश्वरीll
वास्तव्य तिचे अमरावतीl
भेरडे कुटूंबा सन्मानाची पावतीll
पद तीचे नृत्याचे सारथीl
आई करे कौतुकाने आरतीll
Badgujar Samaj is having proud that such programme conducted in Amravati.
Badgujar Samaj is having proud that such programme conducted in Amravati.