???????????
श्री. शशिकांत बडगुजर (भैय्या)
यांची भाजप उप जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल
व
श्री. गोकुळ सिंगवी
यांची फागणे गावच्या लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाल्याबद्दल
बडगुजर समाज मंडळ फागणे – बाळापूर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी समाज मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




बडगुजर समाज बांधवांतर्फे दोघे सन्माननीयांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा??
???????????

Leave a Reply