चि. शुभम गजानन बडगुजर नाशिक याचे सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तर्फे रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी न्यूयॉर्क येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट एक्झिबिशन साठी सिलेक्शन

चि. शुभम गजानन बडगुजर नाशिक याचे सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तर्फे रोचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी न्यूयॉर्क येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट एक्झिबिशन साठी सिलेक्शन झाले आहे.

चि. शुभम हा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आकुर्डी येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकत आहे.

चि. चिरंजीव शुभम चे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड तर्फे मिळवलेल्या यशासाठी हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.

चि. शुभमचे वडिलांचे छत्र हरवले असून आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. शुभम ला एक्झिबिशन साठी जाण्याचा खर्च पेलवण्यासारखा नाही.

तरी समाजातील दानशूर चि. शुभमला मदतीचे आवाहन आम्ही अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तसेच सर्व समाज बांधवातर्फे करण्यात येत आहे.

खालील दिलेल्या अकाउंट नंबर वर आपण ची. शुभमला मदत करू शकतात.

Account No. 35271471685
IFSC code : SBIN0060431
State Bank of India
Name : शुभम गजानन बडगुजर

शुभम बॅंक अकाउंट डिटेल्स

बातमी संकलन – प्रा. प्रशांत बडगुजर सर, नाशिक.

चि. शुभम प्रात्यक्षिक दाखवितांना
चि. शुभम गजानन बडगुजर

3 Comments

    • धन्यवाद सर, सर तुम्ही मला मदत Paytm व Phone Pe च्या स्वरूपात करू शकता. Paytm and Phone Pe no : 8983600443

Leave a Reply

Your email address will not be published.


*