निधन वार्ता – प्रकाश मुरलीधर बडगुजर रा .(फु कनगरी) ह.मु.कल्याण यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

कल्याण येथिल समाज बांधव श्री.मयंक प्रकाश बडगुजर यांचे वडील श्री. प्रकाश मुरलीधर बडगुजर रा .(फु कनगरी) ह.मु.कल्याण.यांचे 28/3/19 रोजी संध्याकाळी 9.45 वाजता वयाच्या 59 व्या वर्षी अल्पाशा आजाराने दुःखद निधन झाले असून आज दिनांक 29/3/2019 रोजी सकाळी 10.वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर A/503, त्रिवेणी गार्डन, आधारवाडी, कल्याण (प) येथून निघणार आहे.

डॉ. प्रकाश बडगुजर हे चांगले प्रथितयश food scientist होते. मुंबई, एस एन डी टी विद्यापीठाच्या व इतरही काही कार्पोरेट संस्थेत ते सल्लागार होते. फूड प्रोसेसिंग उद्योग मार्गदर्शन हे त्यांचे क्षेत्र. वडील श्री मुरलीधर बाळू बडगुजर प्राथमिक शिक्षक होते. जळगावकर भिला गुरुजी हे त्यांचे काका. अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्व. त्यांना भावपूर्ण आदरांजली.????.

मृत्य आत्म्यास सर्व समाजातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ??

  • अ. भा. बडगुजर समाज महासमिती .
  • अ. भा. बडगुजर समाज युवक समिती.
  • बडगुजर प्राऊड ग्रुप

1 Comment

Leave a Reply to Chandrakant Dobha Salunkhe Cancel reply

Your email address will not be published.


*