बोदवड येथील रहिवासी गणेश पुंडलीक बडगुजर यांचे आज दि 26/03/2019 रोजी सकाळी 06 वाजता दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार 26/03/2019 रोजी संध्याकाळी राहत्या घरून (रूप नगर , मलकापूर रोड) येथुन 06 वाजता निघेल.
ते श्री रमेश पुंडलीक बडगुजर व अनिल पुंडलीक बडगुजर यांचे मोठे बंधु होते. व सागर गणेश बडगुजर यांचे वडील होते.

भावपूर्ण श्रद्धांजली ? ?

ll”भावपूर्ण श्रध्दांजली”ll