धुळे येथील माध्यमिक शिक्षक श्री.किरणचंद्र चंद्रकांत साळुंखे,यांची कन्येने अवघ्या नवव्या वर्षी “सीप अबॕकस असेसमेंट फाऊंडेशन लेव्हल-२मध्ये सेम्पी स्वरा किरणचंद्र साळुंखे हिने सीप अॕकेडेमी मार्फत आयोजीत परिक्षेत ९८% गुणा संपादन करून प्रथम क्रमांक पटकाविला.यापूर्वी सेम्पी स्वराने सीप अबॕकस ज्युनीअर-A , ज्यूनीअर-B, सीप अबॕकस लेव्हल-१ मध्येही अनुक्रमे ९३%,९७% व ९५% गुण संपादन केलेले आहेत.


सेम्पी स्वरा साळुंखे हिचे सर्वत्र कौतुक होत असून,तीचे आजोबा प्रा.सी.डी.साळुंखे यांनी भविष्यांत अबॕकस ॲकेडमीमार्फत परदेशवारी स्वप्नपूर्तीसांठी तिच्या प्रोत्साहनार्थ पारपत्र (Passport)साठी अर्ज सादर केला आहे.

सेम्पी. स्वरास यशवंत आणि किर्तीवंत होण्यास हार्दिक शुभेच्छा…
शुभेच्छूक :
अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
Congratulations