श्री. महेश देविदास बडगुजर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच्. डी. प्रदान करण्यात आली

व्हल्यू अॅडेड प्रोडक्टस् फ्रॉम ब्रेवरी स्पेंट गेन (बीएसजी) या विषयात विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेअंतर्गत रसायनशास्त्र आणि जैविकतंत्रज्ञानमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच. डी प्रदान करण्यात आली.

महेश बडगुजर हे कै. देविदास शंकर बडगुजर व श्रीमती कमलाबाई देविदास बडगुजर (कापडणेकर) यांचा लहान चिरंजीव आहे. त्यांना शिक्षणाची आवड आई-वडीलांन कडूनच झाली. त्यांचे वडील हे हाडाचे शिक्षक व मुख्याध्यापक तसेच आईसुद्धा निवृत्त मुख्याध्यापिका आहेत.

महेश बडगुजर यांचे एम. एस. सी. (मायक्रोबॉयोलॉजी) पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते सध्या प्राज इंडस्ट्री मधे सिनिअर सायंटिस्ट ( Sr. Scientist) म्हणून कार्यरत आहेत. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या महेश बडगुजर यांनी वयाच्या ४०व्या वर्षी त्यांनी पीएच. डी मिळविली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शुभेच्छूक :

आई – श्रीमती. कमलाबाई देविदास बडगुजर,
बहिण – सौ. वंदना मदनशेठ बडगुजर
मेहूणे – श्री. मदन कौतिक बडगुजर,
बहिण – सौ. साधना काशिनाथ बडगुजर,
मेहूणे – श्री. काशिनाथ शंकरशेठ बडगुजर,
पत्नी – सौ. ज्योती महेश बडगुजर,
वहिनी – श्रीमती प्रतिभा योगराज बडगुजर,
सासरे – श्री. भगवान गंगाराम बडगुजर
सासू – सौ. भारती भगवानशेठ बडगुजर

आपल्या उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

श्री. महेश बडगुजर

? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

? बडगुजर प्राऊड ग्रुप

4 Comments

  1. ग्रेट!महेशजी हार्दिक अभिनंदनll
    रसायनशास्त्र व जैविक तंत्रज्ञान सारख्या विषयांत डाॕक्टरेट (PhD)मिळविणे साधे अन् सोपे नसे.
    आपले हार्दिक अभिनंदनll
    आपल्या ज्ञानाचा आपणास व समाजास यथेच्छ फायदा होवो ही परमेश्वचरणी विनम्र प्रार्थनाll

  2. श्री.एस्.एम्.बडगुजर, बी/२, देवचंद निवास, घनश्याम गुप्ते रोड, डोंबिवली
    March 21, 2019 at 11:13 am

    श्री.महेश बडगुजर यांना बडगुजर समाज ओबीसी समिती,
    उपप्रमुख श्री.एस्.एम्.बडगुजर यांचे कडून पुढील वाटचालीस
    हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!

  3. महेश बडगुजरसर यांना पी.एच.डि.मिळाल्याबद्धल
    शिरसाड/साकळि बडगुजर समाजतर्फै हाॅर्दिक अभिनंदन सुभेच्छुक गणेश बडगुजर परिवार ह.मु.यावल.

  4. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    अभिनंदन

Leave a Reply to श्री.एस्.एम्.बडगुजर, बी/२, देवचंद निवास, घनश्याम गुप्ते रोड, डोंबिवली Cancel reply

Your email address will not be published.


*