भुसावळ शहर जागृती महिला मंडळ
दर महिन्याच्या पौर्णिमेला होणारी महिला मंडळाची बैठक या वेळी मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.यावेळी सर्व महिलांनी रंगपंचमीच्या रंगांची उधळण करीत एकमेकांना रंग लाऊन रंगपंचमीचा आनंद लुटला.

Copyright © 2026 | WordPress Theme by TodayTrader
छान ऊपक्रम आहे.अश्याने समाज जाग्रुतिकरण सहज शक्य होईल.असे उपक्रम घेत राहणे गरजेचे आहे.