काटेमानिवली कल्याण येथील बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाची समाज वसतिगृह येथे कल्याण- पूर्व मधील समाज बांधव यांनी आज नूतनीकरणचे कामाची पाहणी केली तसेच तेथे समाज बांधवांनी धुलीवंदन ही साजरा करण्यात आले..
सर्व बडगुजर समाज बांधवांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छूक:-
श्री रमाकांत पुंडलिक बडगुजर, कल्याण
सचिव
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई


Leave a Reply