✒हार्दिक अभिनंदन✒
आपल्या बडगुजर समाजातील नामवंत पत्रकार श्री. मदन कौतिक बडगुजर रा. पनवेल हे महाराष्ट्रातील प्रख्यात वृत्तपत्र दैनिक “पुढारी” च्या मुंबई मुख्यालयात वृत्तसंपादक या पदावर कार्यरत झाले.
त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.
??????
आरोग्यधाम या साप्ताहिका पासून पत्रकारितेची सुरवात केली त्यानंतर विश्वसेक, दै नवनगर, नवशक्ती, लोकमत, सकाळ, रामप्रहार इ. ठिकाणी त्यांनी यशस्वीपणे कार्य केले आणि आता दैनिक पुढारी मध्ये वृत्त संपादक म्हणून रूजू झालेत. आतापर्यंत त्यांना पत्रकारितेसाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. आदर्श पत्रकार, शोध पत्रकारिता पुरस्कार, राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार तसेच विविध पत्रकांर संघातर्फे सत्कार.
सामाजिक क्षेत्रातील बडगुजर दर्शन पाक्षिकचे पहिले संपादक होते.
श्री. मदनशेठ बडगुजर यांच्याच संकल्पनेतून www.badgujar.in वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्यांचे यासाठी अनमोल सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आहे. त्यातुनच हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे.
श्री. मदनशेठ यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ?
शुभेच्छूक :
? अ. भा. बडगुजर समाज युवक समिती
? बडगुजर प्राऊड ग्रुप

हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
वाव्!कोल्हापूरच्या प्रसिध्द तथा अग्रगण्य दैनीक पुढारीवर बडगुजरांचा झेंडाl हार्दिक अभिनंदन मदनशेठ