समाजात पुरुष व मुलगी भेद कमी होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला जागतिक दिवस साजरा होईल – सौ. सारिकाताई बडगुजर

आज आपण 21 व्या शतकात पदार्पण केले आहै .आज स्त्री ने दाखवून दिले आहै की स्त्री ही कोणत्या ही क्षेत्रात कमी नाही .तिने तिचे अस्तिव प्रत्येक क्षेत्रात दाखवून दिले. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करत आहे.
अश्या ह्या स्त्रीयाना माझे नमन. सूर्य किराणा प्रमाणे स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात चमकत आहेे.

पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील
IPS अधिकारी किरण बेदी
अंतराळवीर कल्पना चावला
राजकारणात ही चांगलाच आपला ठसा उंटविणाऱ्या महिला सुषमा स्वराज
स्मूती इराणी
अश्या कित्येक महिला आहे की ज्यांनीआपले नाव लौकिक केले.
त्यामुळे समाजाने महिलांना कमी लेखू नये. त्याचा सन्मान केला पाहिजे. परंतु आज ती जेवढी यशस्वी आहे तेवढाच आज समाजात तिच्या वर अत्याचार होत आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतः सक्षम राहिले पाहिजे. स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे. अशी धाडसी वृत्ती तिने ठेवली पाहिजे. जेव्हा समाजात पुरुष व मुलगी भेद कमी होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला जागतिक दिवस साजरा झाल्या सारखा होईल.

नारी शक्ती जिंदा बाद

सौ. सारिका महेंद्र पवार-बडगुजर
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर
जिजाई प्रतिष्ठा उपाध्यक्ष्य
संचालिका प्रसार महिला गृहउद्योग

सौ. सारिकाताई महेंद्र पवार-बडगुजर

खूप छान माध्यम आहै बडगुजर वेब पोर्टल www.badgujar.in आपल्या समाजाच्या उनत्ती साठी एक पाऊल पुढच्या वाढचाली साठी. योग्य दिशादेण्यासाठी व विचाराची देवाण घेवाण करण्या साठी आणि आभार मानते बडगुजर वेब पोर्टल च्या टीम चे की त्यांनी आमच्या महिला भगिनी ना आपले विचार मांडण्याची संधी दिली. धन्यवाद.

3 Comments

  1. *धन्यवाद सौ. सारिकाताई.*

    नारीशक्ती जिंदाबाद चा आपण जो नारा दिला आहे. त्यातून समाजातील महिलांना प्रेरणा मिळेल. छान लिखाण. सर्वांनी एकदा अवश्य वाचा.

  2. सारिकाताई विचार खूप छान मांडलेत आपण तुमच्या अध्यक्षतेखाली एक परिसंवादच ठेऊ आपण व्हा तयार

Leave a Reply

Your email address will not be published.


*