श्री. दिनेश भगवानशेठ बडगुजर यांना अंबानीचे निमंत्रण

??Best of Luck ??

       श्री दिनेश भगवान बडगुजर व सौ रुची दिनेश बडगुजर ( ठाणे) हे आज भारतातील सर्वात श्रीमंत असे नामवंत श्री मुकेश अंबानी व सौ. नीता अंबानी यांचे चिं. आकाश अंबानी यांच्या मुलाचे लग्नाचे रिसेप्शन जिओ वर्ड गार्डन, बी जे सी,  मुंबई येथे जगातील सर्वात सुंदर असं नियोजन बध्द सुरक्षित, संस्कारीक सर्व रितिरिवाजप्रमाणे राजघराण्यातील शाही विवाहासाठी व जगातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकीय नेते, उच्च पदावरील अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यवस्थापकीय पदावरील व्यक्ती आणि रिलायन्स समूहाचे सेवेतील परिवार या सर्व मान्यवरांच्या य उपस्थितीत शाही विवाह जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छूक :
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई.

Best of luck..

Leave a Reply to nikhil nirmalkumar suryawanshi (badgujar) Cancel reply

Your email address will not be published.


*