जागतिक महिला दिनी कन्यारत्न प्राप्त झालेल्या महिलांचा अ.भा. बडगुजर समाज महिला समितीने केला सत्कार व सन्मान


धुळे महानगर पालिकांच्या दवाखान्यात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कन्यारत्न प्राप्त झालेल्या महिलांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर आर्थिक मदत देऊन त्यांना आधार घेण्यात आला या कार्यक्रमात अ.भा.ब.समाज महिला समिती च्या प्रमुख सौ.रत्नाताई बडगुजर, सौ सुनिता राजु बडगुजर ,सौ.अनिता बडगुजर सौ.सुलोचना,सौ.पुनम , डॉ.मोरे इत्यादी महिला शक्तिंनी कन्यारत्न प्राप्त झालेल्या सर्व महिलांचा सत्कार व सन्मान केला.

1 Comment

  1. सौ.रत्नाताई बडगुजर ह्या सातत्याने सर्तत्र महिलांचा सन्मान कार्यात कार्यरत रत असतात.त्यांचे कार्यास त्रीवार सॕल्युट.

Leave a Reply

Your email address will not be published.


*