श्री.हेमंत प्रकाश बडगुजर, हे सिंधुदुर्ग, येथे राहतात. त्यांचे
मुळ गांव अमळनेर
नियुक्ती आधी ते सिंधुदुर्ग येथील विद्युत निरीक्षण विभाग सिंधुदुर्ग येथे शिपाई म्हणून दिनांक ०२.०३.२००९ पासून कार्यरत होते.

हेमंत बडगुजर अमळनेर येथील श्री. वसंतशेठ बडगु जर यांचे पुतणे व श्री प्रकाश Badgujar यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत.
श्री हेमंत बडगुजर यांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे खुप अभिनंदन. सर्व समाज बांधव, नातेवाईक आणि मित्र मंडळी यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
शुभेच्छूक :
बडगुजर प्राऊड ग्रुप
आपल्या सर्वांचे खूप खूप आभार
Congratulations Dada???