।।चिं. पार्थ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।।
तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो आणि
या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुझ्या हृदयात सतत
तेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
???????
श्री. रमाकांत बडगुजर, सचिव-बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, यांचे चि. पार्थ याचा आज वाढदिवस आहे. त्या बद्दल अ. भा. बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर समाज उत्कर्ष तर्फे खुप खुप शुभेच्छा ?? आई चामुंडा माता चि. पार्थ यास उदंड आयुष्य आणि यश देवो ही प्रार्थना.


Leave a Reply