??।।हार्दिक अभिनंदन।।??
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे सदस्या *सौ राजश्री संजय भिलमाळ यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती तर्फे आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
तसेच आदर्श शिक्षिक सौ. राजश्री हे उल्हासनगर शहरातील बडगुजर समाजाचे जेष्ठ समाज बांधव श्री शांताराम सीताराम भिलमाळ यांचे सून आहेत, श्री संजय शांताराम भिलमाळ यांच्या पत्नी आहेत.
सौ राजश्री संजय बडगुजर यांचे महाराष्ट्र राज्यतील शैक्षणिक क्षेत्रात व ठाणे जिल्ह्यातील शिक्षण विभागात त्यांच्या कार्याची व आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानाचे सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदन होत आहे. *सौ राजश्री बडगुजर यांना बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाकडून खूप खूप हार्दिक* *अभिनंदन* ..!??
शुभेच्छूक :-
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई
?????????


Leave a Reply