अ. भा. बडगुजर समाज युवक समितीचे सदस्य, आई चामुंडा ट्रस्ट चे अध्यक्ष, दिलदार,हसतमुख, निस्वार्थी व्यक्तिमत्त्व धिरजभाऊ बडगुजर

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच धिरजभाऊ!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा???
एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेल्या आमचे लाडके मित्र Dhiraj Badgujar Sir यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… ????
शुभेच्छूक :
अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

माझे लहान बंधू तथा अखिल भारतीय बडगुजर समाज समितीचे सदस्य श्री चांमुडामाता संस्था सोनशेलू चे कर्तव्यदक्ष अध्यक्ष आणि माध्यमिक शिक्षक धिरजभाऊ यांना वाढदिवसाच्या हद्यस्पर्शी शुभेच्छा.