समाज बांधवांनो, चला वेब प्रतिनिधी होऊ या!

???????????

समाज बांधवांनो, चला वेब प्रतिनिधी होऊ या!

बडगुजर समाजाचे एकमेव वेब पोर्टल असावे, ज्याद्वारे विश्वसनीय आणि वस्तुनिष्ठ बातम्या, समाजातील घडामोडी आणि अन्य माहिती समाज बांधवांना मिळावी यासाठी बडगुजर समाजाचे वेब पोर्टल चे लोकार्पण करण्यात आले आहे. या वेब पोर्टलसाठी गाव, शहर, तालुका आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी वेब प्रतिनिधी नेमायचे आहेत. यासाठी इच्छाशक्ती, स्मार्ट मोबाईल फोन हाताळता येणे आणि समाज संपर्क या तीन बाबी हव्या आहेत. वेब प्रतिनिधीचे कार्य, अधिकार, भूमिका आणि कर्तव्य याबाबत सविस्तर प्रशिक्षण तज्ज्ञ मंडळींकडून देण्यात येईल. अत्यंत सोप्या भाषेत अवघ्या 40 मिनिटांत आपण वेब प्रतिनिधी अर्थात पत्रकाराचे प्रशिक्षण घेणार आहोत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या समाज बांधवांना ओळखपत्र देण्यात येईल. या माध्यमातून आपला समाज बांधव अन्य वर्तमानपत्रातही पत्रकारिता करु शकेल.

कार्यशाळेचे ठिकाण…. वेळ… आणि दिनांक… लवकरच आपल्याला कळविण्यात येईल.

तत्पुर्वी आपण आपले नांव नोंदवू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.

श्री. मदन बडगुजर – पनवेल – 8108750077.

श्री. दिपक बडगुजर – वसई – 9923094945.

लोकेश कोतवाल – पुणे – 7030755996.

मनिष बडगुजर – पुणे – 8600007624.

अविनाश बडगुजर – पनवेल – 9930950149.

संदिप कोतवाल – नाशिक – 9881717133.

प्रणव कोठवाल – फागणे – 9850599053.

अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

?जय बडगुजर सेना ?

4 Comments

  1. विना अवधी विना निधीl
    व्हा आजच वेब प्रतिनिधीll
    मिळवा समाजाची माहिती प्रतीदिनीlll
    सर्व वेब प्रतिनिधीसांठीची कार्यशाळा l
    समाज बांधवानो एकत्र येऊनी वाद टाळाll
    समाज सेवा-संगटण-विकासासांठी संयम पाळाlll
    एक समाज एक व्यासपीठ एक छत्रl
    सर्वांचा असावा समाजासांठी नवा मंत्र ll
    एकसंघ-एकसंध आणि येऊनी एकत्र ठरवा एकसुत्रlll

  2. अखिल भारतीय बडगुजर समाज महा समिती अंतर्गत ओबीसी समिती उप प्रमुख,वेब पोर्टल एक सामाजिक उपक्रम राबविण्यात
    येत आहे आणि समाज बांधवांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे
    जास्तीत जास्त समाज बांधवांनी वेब पोर्टलमध्ये सामिल व्हायला पाहिजे.

Leave a Reply to Ramchandra badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*