“भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” तर्फे शिव जयंती उत्साहात साजरी

?”भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” ?
“भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” तर्फे शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
दर महिन्याच्या पौर्णिमेला होणारी महिला मंडळाची बैठक यावेळी शिवजयंती साजरी करून करण्यात आली. सदर बैठक श्री.संजय बडगुजर यांच्या घरी घेण्यात आली यावेळी सर्व प्रथम कुलदेवता चामुंडा मातेचे पूजन व नंतर शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
या बैठकीला महिलांचा उस्फुर्त सहभाग होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*