श्री. अरुण पुंडलिक बडगूजर यांच्या पत्नी सौ. प्रमिला बाई अरुण बडगूजर यांचे आज संध्याकाळी निधन झाले तरी त्यांची अंत यात्रा १३-१-१४ रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरी सामनेर ता पाचोरा जिल्हा जळगाव येथून निघणार आहे.
मृतात्म्यास चिरशांती लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रध्दांजली.
??? ?ॐशांती शांती शाँती????

Leave a Reply