समाजातील कुळांची यादी

१.सुर्यवंशी २.रघुवंशी ३.पवार ४.धार-पवार ५.चितोडे- पवार ६.पाटील ७.शिंदे ८.बागुल ९.मोरे १०.मोरडीया ११.चव्हाण १२.चौहान१३.निवृत्ती-चव्हाण १४.पढ्यार १५.पढीयार १६.साळूंके १७.सोलंकी १८.जाधव १९.महाले २०.गोहील २१.गोलराजे २२.गोल्हेराव २३.कोतवाल २४.सोमवंशी २५.शुक्ला २६.नंदवे २७.नंदवने २८.नंदवाळकर २९.चंदेरा ३०.चंदेराय ३१.दैवत ३२.दहीवत ३३.देवराय ३४.गिरणार ३५.गांधार ३६.गणपात्रे ३७.केळकर ३८.मोडकर ३९.मोहकर ४०.सोनकर ४१.कमळजा ४२.नेवाड ४३.अजस्त्रगोला ४४.आलागोला ४५.आलोणे ४६.भावरे ४७.भवराळे ४८.भवरीया ४९.भेरडे ५०.भोइरे ५१.बिलाडे ५२.भिलमाळ ५३.भाकरे- चव्हाण ५४.चारोळे- चव्हाण ५५.बारल ५६.बास ५७.बोबडे ५८.चीताडे ५९.डांगे ६०.डांगेला ६१.डांगुर्ने ६२.देवेच ६३.देविचा ६४.दहीचा ६५.दिचा ६६.दातेराव ६७.देवराळे ६८.दादगास ६९. डोंग ७०.दोडे ७१.गोलारा ७२.गोयल ७३.गडोल ७५.जात- पाटील ७६.कुठारे ७७.कोटवे ७८.कोठवाल ७९.करोडपती ८०.सपाटे- पवार ८१.खूटाडे -पवार ८२.लाड ८३.मालवी ८४.मादीवाड ८५.मोळके ८६.मारुमर्दाने ८७.मुईवान ८८.मांडेवाल ८९.मालचा ९०.पसलोड ९१.पचलोड ९२.पालटसे ९३.पालटशहा ९४.रामसे ९५.सोनटक्के ९६.सालवे ९७.सालेसा ९८.शालेसा ९९. वारुले १००.वाटोळे १०१.वासेवाय १०२.सोनवणे १०३.रणथंबा.

समाज उपयोगी माहिती आहे,माहितीचे आदानप्रदान केल्याने समाजास समाजमन उंचावण्यास मदत होते.धन्यवाद.
धन्यवाद
Aaplya samajache kuldevi chamunda mata aahe. Tr kuldevta kon aahet? Karan bramhan sangtat jaise aai vadil astat tasech kuldevi ani kuldevta pn astat.