उत्कर्ष मंडळाची विशेष सर्व साधारण सभा

रविवार, दिनांक 20 .01. 2019 रोजी बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाची विशेष सर्व साधारण सभा महाराष्ट्र मित्र मंडळ हायस्कूल, उल्हासनगर-1 येथे ठीक सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. अजेंडातील विषय तेच राहतील तरी सर्व मुंबई परिसरातील समाज बांधवांनी सभेस उपस्थित राहावे, हि विनंती.
आपली उपस्थिती प्रथनीय आहे.
तसदी बद्दल क्षमा असावी.
धन्यवाद.

श्री. रमाकांत बडगुजर 
सचिव, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ,
मुंबई

1 Comment

  1. कुठल्याही मीटिंग ची सूचना (उल्हासनगर मधील समाज बांधव व्हाट्सअप ग्रुप तयार करून सदस्यांनी मीटिंग ची सूचना द्यायला पाहिजे) आमच्या पर्यन्त पर्सनली पोहचत नाही ,एका पण मीटिंग ची सूचना नसते। सर्व ठिकाणी तुम्ही पोहचू शकत नाहीत, हे समजू शकतो पण फोन वर जरी सूचना दिल्यात तर बरे होइन, है माझे वयक्तिक मत आहे

Leave a Reply to Ganesh pundlik badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*