लेखा व कोषागारे संचालनालयात ९३२ पदे
• पदाचे नाव :- लेखा लिपिक/ लेखा परीक्षा लिपिक ५९८ पदे
अ. जा. ५९ जागा,
अ. ज. ५३ जागा,
वि. जा. (अ) १५ जागा,
भ. ज. (ब) १४ जागा,
भ. ज. (क) १९ जागा,
भ. ज. (ड) ९ जागा,
वि. मा. प्र. १२ जागा,
सा. व. शै मागास वर्ग ९५ जागा,
इ. मा. व. १०४ जागा,
खुला २१८ जागा
(दिव्यांगासाठी १५ जागा राखीव)
• पदाचे नाव :- कनिष्ठ लेखापाल/कनिष्ठ लेखा परीक्षक ३३४ पदे
अ. जा. ३३ जागा,
अ. ज. २३ जागा,
वि. जा. (अ) ११ जागा,
भ. ज.(ब) ५ जागा,
भ. ज. (क) ९ जागा,
भ. ज. (ड) ८ जागा,
वि. मा. प्र. ८ जागा,
सा. व. शै मागास वर्ग ५६ जागा,
इ. मा. व. ६७ जागा,
खुला ११४ जागा
(दिव्यांगासाठी ८ जागा राखीव)
• ऑनलाईन अर्ज : दि. ९ जानेवारी २०१९ रोजी रात्री १० वाजल्यापासून
• अंतिम तारीख – २९ जानेवारी २०१९ रात्री ११. ५९ पर्यंत
महा न्युज
https://t.me/MegaBharati
अधिक माहिती व ऑनलाईन अर्जाकरिता :-www.mahapariksha.gov.in, http://mahakosh.maharashtra.gov.in, http://mahalfa.maharashtra.gov.in

Leave a Reply