*अभिनंदन*
बडगुजर दर्शन तर्फे बडगुजर समाज मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश शेठ बडगुजर( महाले ) यांना “समाज उदयोग रत्न पुरस्कार ” मिळाला आहे. त्या निमित्ताने त्यांचा मंडळा तर्फे सत्कार करण्यात आला त्या निमित्त सत्कार करतांना समाजातील मान्यवर.

Copyright © 2025 | WordPress Theme by TodayTrader
Leave a Reply