No Image

नवे वर्ष – लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

December 31, 2022 Vinod S. Mohokar 0

सर्व समाज बांधवांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 नवे वर्ष नव्या वर्षाची नवी पहाटघेऊन आली उर्जेची लाटस्वप्नांच्या दुनियेतूनी निघालीउषःकालाची नवीन वाट… १ नवे वर्ष नव्या कल्पनानकोत त्या […]

No Image

“समाजाची प्रगती” लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा*

December 24, 2022 Vinod S. Mohokar 0

समाजाची प्रगती समाज व समाजाची प्रगती, हा तसा खूप विस्तृत विषय आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे अभ्यास आवश्यक आहे. पण हाच विषय अनेकांच्या सहकार्याने सोपा करून थोड्या […]

No Image

🎯 पद म्हणजे काय असते…..! – संपादकीय

December 15, 2022 Lokesh 0

🎯 *पद म्हणजे काय असते…..! – संपादकीय*           कोणतेही पद म्हणजे सहकाऱ्यांनी त्या क्षेत्रात समूह हितासाठी उपलब्ध करून दिलेली संधी व काटेरी मुकुट असतो.कोणत्याही माणसाचे […]

No Image

“बाबा” लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

December 15, 2022 Vinod S. Mohokar 0

बाबा बाबा एक जन्मदाताबाबा एक ज्ञातासदासर्वकाळ . बाबा एक माऊलीबाबा एक सावलीसदा हिरवीगार .. बाबा एक आधारबाबा एक निर्धारसदा अविचल …… बाबा एक मित्रबाबा एक […]

No Image

भारतीय संविधान हे प्रत्येकाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचे बळ देते :- डॉ.नितीन बडगुजर यांचे प्रतिपादन

December 6, 2022 Vinod S. Mohokar 1

सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या […]

No Image

“मी आहे बाई” लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

November 28, 2022 Vinod S. Mohokar 0

एक कविता….. मी आहे बाईकरू नको मलाअबला समजण्याची घाई मी आहे बाईमीच माया आणि ममतामीच दुर्गा आणि सीतामीच आहे कधी रणरागिणी लक्ष्मीबाई मी आहे बाईमीच […]

No Image

बालदिनानिमित्त… “हरवलेले बालपण” लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा*

November 15, 2022 Vinod S. Mohokar 0

बालदिनानिमित्त… “हरवलेले बालपण” वेळ बदलली, अपेक्षा वाढल्याअपेक्षा वाढल्या, शौक वाढलेशौक वाढले, खर्च वाढला20 वर्षांचा होईपर्यंत मोबाईल काय आहे हे माहीत नव्हतं,आता 5 वर्षाच्या मुलांना पर्सनल […]

No Image

“महिला कर्तृत्ववान आहेत का?” लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

October 16, 2022 Vinod S. Mohokar 0

महिला कर्तृत्ववान आहेत का? हा विषय जरा विचित्र पण विचार करायला लावणारा आहे. कर्तृत्ववान म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे ? इथे कर्तृत्व मोजण्याची आजकाल प्रत्येकाची […]

No Image

“चांदोमामा” लेखक :- श्री. अमोल बडगुजर सर, सुरत

October 10, 2022 Vinod S. Mohokar 2

आपण लहानपणी आपल्या आजी, आजोबा, आई, वडील आपल्याला “चांदोमामा” ची छान कविता सांगत असत ती आजच्या नवीन शब्दांत, शब्दकोशात छोटासा प्रयत्न श्री. अमोल सर यांचे […]