असे असावे शिक्षण… लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा
शिक्षण…..हे सध्या मानवाच्या विकासासाठी एक मूलभूत गरज आहे, असे आपण सहज म्हणू शकतो. कारण अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता दिसून येत […]
शिक्षण…..हे सध्या मानवाच्या विकासासाठी एक मूलभूत गरज आहे, असे आपण सहज म्हणू शकतो. कारण अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता दिसून येत […]
लेखक – कैलास भाऊलाल बडगुजरटिटवाळाभ्रमणध्वनी 8888284265
लक्षावधी वर्षापासून माणसाने आपल्या बुध्दीने आणि कष्ट करुन आपल्यात हळूहळू बदल केला. काळ जरी अनंत असला तरी बदल हा कालानुरुप अपरिहार्यच होता. पण सुरवातीला हे […]
भाग २ माणूसच माणसाच्याजीवावर उठलायपोटासाठी, पैशासाठीराक्षसच झालाय माणसाच माणूसपणबालपणातच हरवलयतिथूनच मानवतेचीगळचेपी सुरु झालीय देते खाऊची लाचआईसुद्धा मुलालातर कसली असेललाज इथे कुणाला राहिली नाही कुणालाकर्तव्याची आसइथूनच […]
कॉलेजमधील विद्यार्थीनीची अमानुषपणे हत्या, शालांत परीक्षेत नापास झाल्याने आत्महत्या, शाळेच्या मुख्याध्यापिकेचा जळून मृत्यू; बेकारीमुळे आत्महत्या,…… अशा एक ना अनेक, मानवाचा विध्वंस दर्शविणाऱ्या विविध बातम्यांनी हल्ली […]
हल्ली विद्यार्थी जीवनात अभ्यास आणि परीक्षा, यातून मिळवायचे यश हा एक कंटाळवाणा प्रवास ठरत आहे. बरेच विद्यार्थी खडतर अभ्यास करूनही अपेक्षित यश मिळवू शकत नाही, […]
दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल लागला प्रत्येकाची टक्केवारी कळली आणि अभिनंदन congratulation याचा वर्षाव सुरू झाला. बरोबर आहे, व्हायलाच पाहिजे. कौतुक झालं पाहिजे. पण हे […]
एक विचार भारत माझा (कधी-कधी) देश आहे. मी भारतीय असल्याचा मला (फक्त) अभिमान आहे. लहानपणी शाळेमध्ये म्हटलेल्या प्रतिज्ञेतील यापुढील वाक्य फारशी आठवत नाही. तशी लक्षात […]
भाग ४ – ७) संधी –आयुष्याची वाटचाल करताना आपल्यापुढे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्या पर्यायांमधून आपल्या आवडीनिवडीचा, क्षमतेचा, आवश्यकतेचा आणि परिस्थितीचा विचार करून योग्य पर्याय […]
भाग ३ ४. प्रयत्न –आपण आपल्या आयुष्याचे सोनं करण्यासाठी, आपलं आयुष्य घडवण्यासाठी, त्याला आकार देण्यासाठी म्हणजेच एकंदरीत आपलं व्यक्तिमत्व घडविण्यासाठी, आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. […]
Copyright © 2026 | WordPress Theme by TodayTrader