आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो

”सेम्पी स्वरा किरणचंद्र साळुंखे,हिने सीप अबॕकस लेव्हल-२मध्ये ९८% गुणासह पटकावला प्रथम क्रमांक”
धुळे येथील माध्यमिक शिक्षक श्री.किरणचंद्र चंद्रकांत साळुंखे,यांची कन्येने अवघ्या नवव्या वर्षी “सीप अबॕकस असेसमेंट फाऊंडेशन लेव्हल-२मध्ये सेम्पी स्वरा किरणचंद्र साळुंखे हिने सीप अॕकेडेमी मार्फत आयोजीत […]