आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
बोदवड येथील डॉ. अंकिता बडगुजर एमडी आयुर्वेदिक मध्ये उत्तीर्ण
बोदवड येथील डॉ.अंकिता बडगुजर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.डी. (आयुर्वेदिक) परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत धवल यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे बोदवड परिसरातील बडगुजर समाजातून […]
