जळगांव येथील मातृभूमि सर्वांगीण विकास संस्थेचे “मानव सेवा हिच ईश्वर सेवा” सेवाभावी- चि. राहुल सुरेश बडगुजर धरणगांव
भुसावळ तालुक्यामधे कारोंना संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.सर्व जनतेचे लसीकरण होणे साठी मातृभूमि सर्वांगीण विकास संस्था, जळगांव या संस्थेने जनतेमधे लसीकरण विषयक जन जागृती करुन […]
