वाइज माइंड एन्टरटेनमेंट आणि स्नेहादित्य प्रकाशन, मुंबई
कै.लक्ष्मण दत्ताराम सावंत यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा २०२५ आयोजित या स्पर्धेत श्री. कैलास बडगुजर यांच्या ऋणानुबंध या कथेस उत्तेजनार्थ पारितोषिक ,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले. श्री. कैलास बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. कैलास बडगुजर – 88882 84265
Leave a Reply