चि. श्रीराज धनराज बडगुजर यांचे HEAT SINK FOR MOTOR CONTROLLAR पेंटेंट सरकार कडुन प्रमाणित – श्री. अमोल बडगुजर सर, सुरत

लोहारी ह. मु. जळगांव येथील पोलीस हवालदार श्री. धनराज शांताराम बडगुजर, यांचे जेष्ठ चिरंजीव श्रीराज हे Raisoni college of engineering college, जळगाव येथे BTech [E&Tc] मध्ये 4th year मध्ये शिक्षण घेत आहेत. शिक्षणाबरोबर श्रीराज यांचे पेंटेंट हे भारत सरकार यांचे कडून. १) HEAT SINK FOR MOTOR CONTROLLAR साठी मान्यता दिली आहे. व विशेषतः पुढील LASER BASED DISTANCE CALCULATION ,हे पेंटेंट ही भारत सरकार यांच्या कडे मान्यता करता पाठविण्यात आले आहे.

श्रीराज धनराज बडगुजर – 95942 08909

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*