बांबरूड राणीचे तालुका पाचोरा येथील पेन्शनर मुख्याध्यापक स्वर्गीय श्री. नामदेव भिका बडगुजर यांचे चिरंजीव श्री. दिपक नामदेव बडगुजर मुख्याध्यापक नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे नवी मुंबई यांना इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन मुंबई व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन आयोजित आदर्श शिक्षक रत्न महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2025 देऊन दि.5 ऑक्टोबर 2025 या जागतिक शिक्षकदिना दिवशी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना आजपर्यंत मिळालेले
राज्यस्तरीय पुरस्कार पुढीलप्रमाणे –
- पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
- वीर शिवछत्रपती राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न पुरस्कार
- महाराष्ट्र शिक्षक पॅनल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
- महाराष्ट्राचा अजिंक्यतारा राज्यस्तरीय पुरस्कार
- राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार
या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सर्व स्तरातून, व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा🌹🌹.
श्री.दिपक नामदेव बडगुजर 88982 75322
Leave a Reply