www.badgujar.in
एक समाज एक व्यासपीठ
व्यक्ती विशेष – डॉ. प्रा. नामदेवराव लक्ष्मण चव्हाण…
डॉ. प्रा. नामदेवराव लक्ष्मण चव्हाण…
(बडगुजर) M.A., MPhil, PhD
mob… 9420347087.
धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, येथे व्याख्याते व अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणुन कार्यरत होते. ते दिनांक 31- may – 2021 रोजी 34 वर्षांचा दीर्घ सेवाकाळ पूर्ण करून सेवानिवृत्त झालेत. सद्या वाकड, पुणे येथे वास्तव्यास आहेत. तसेच समाजातील युवकांना व विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत असतात.
व्यक्ती परिचय:
वडील – कै. लक्ष्मण नारायण बडगुजर.
आई – सौ. रुपा लक्ष्मण बडगुजर
मूळ गाव – भडगांव जिल्हा – जळगांव
शिक्षण – बी. ए. पर्यंत भडगांव
M.A. जळगांव, M.Phil. अमरावती , Ph. D. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव.
भाऊ – तीन
बहीण – दोन
मुलगा – प्रितेश BE, MBA पुणे
सून – ऐश्वर्या B. Sc. Genetics
मुलगी – मीनल बडगुजर BE, M. Tech.
जावई – कुणाल बडगुजर BE पुणे
टिटवाळा येथे pre primary to 12 th पर्यंत symboysis english medium school स्थापन. शाळेचे सर्व काम तीन नंबर चे बंधू श्री. अवधूत लक्ष्मण चव्हाण हे पाहतात.

त्यांचे व्याख्याते म्हणुन योगदान:–
1) समाजातील first designated professor.
2) अर्थशास्त्रातील ८४ पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण.
3) व्यासंगी लेखक म्हणुन महाराष्ट्र अर्थशास्त्र मंडळातर्फे गौरव.
4) महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र प्रमुख म्हणुन विषेश योगदान व विद्यापीठा द्वारा उत्कृष्ठ केंद्रप्रमुख म्हणुन गौरंवांवित.
5) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, अर्थशास्त्र मंडळात भरीव योगदान.
6) व्यासंगी व विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ख्याती.
7) Impact of FDI या प्रबंधास विशेष मान्यता.
8) एक व्यासंगी PhD मार्गदर्शक.
सर अर्थशास्त्रज्ञ असुन ८४ पेक्षा संदर्भग्रंथांचे लेखक आहेत.
त्यांची बरीच पुस्तके महाविद्यालयात क्रमिक पुस्तके म्हणून समाविष्ट आहेत.
असे आमचे मार्गदर्शक प्रा. श्री. एन. एल. चव्हाण सरांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि पुढील काळात निरामय आरोग्यासाठी शुभकामना.
आई चामुंडा आपणांस उदंड आयुष्य देवो.
शुभेच्छूक :
लोकेश रविंद्र कोतवाल, कुर्हे/पुणे

Leave a Reply