अमळनेर येथील कै. वंजी लोटन बडगुजर व कै. इंदुबाई वंजी बडगुजर (गांधलीकर) व श्री शांताराम लोटन बडगुजर व सौ. उषा शांताराम बडगुजर (गांधलीकर) ह.मु. जळगाव तसेच गुलाबबाई रामदास बडगुजर (दोंडाईचा) यांचा नातू, व श्री संजय वंजी बडगुजर व सौ. सीमा संजय बडगुजर (ह. मु.अमळनेर) यांचे द्वितीय सुपुत्र चि. केतन संजय बडगुजर यांची जर्मनी येथील AIDA क्रूज येथे त्यांची नियुक्ती झाली असून दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांनी जर्मनीकडे प्रयाण केले. त्यांचे शिक्षण हे १२ th science हे प्रताप कॉलेज मधून नंतर Hotel Management Sinhagad कॉलेज.मधून पूर्ण केले. व Appendix ship हे Hotel Courtyard by Marriott पुणे व नवी मुंबई येथून साधारण ३ वर्ष कालावधी चा अनुभव आहे. तसेच मोठे काका श्री. सुरेश वंजी बडगुजर व सौ. ज्योती सुरेश बडगुजर ( ह. मु. अमळनेर) आणि लहान काका श्री. सतीश वंजी बडगुजर व सौ. वंदना सतीश बडगुजर ( ह.मु. शिरपूर )तसेच यांचे आशीर्वाद लाभले आहे.या यशामध्ये चि. केतन यांना सर्व मार्गदर्शन व प्रेरणा श्री कुणाल संजय बडगुजर व सौ. शुभांगी कुणाल बडगुजर यांच्याकडून लाभली. तसेच .चि.केतन यांचे मोठे पाहुणे श्री. तिलकशेठ बडगुजर व बहीण सौ. सुजाता तिलक बडगुजर (अहमदाबाद) व पाहुणे श्री. अर्जुनशेठ बिराजदार व बहीण सौ. हर्षदा बडगुजर-बिराजदार (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, नाशिक) व काका सो. श्री दिवाकर शांताराम बडगुजर (आर.पी.एफ., मुंबई) यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, दिव्या सतीश बडगुजर हिच्याही शुभेच्छा मिळाल्या. चि. केतन आता आपली स्वप्ने साकार करण्यासाठी जर्मनीमध्ये AIDA क्रूज या प्रतिष्ठित संस्थेत रुजू होत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समस्त बडगुजर, मित्र परिवाराकडून व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
संपर्क नबर – 88880 90191
Leave a Reply