श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर व सौ कल्पना धर्मेंद्र बडगुजर व स्व . बाबूलाल ओंकार बडगुजर व गं भा . विमलताई बाबूलाल बडगुजर यांची नात कु . खुशी विजय बडगुजर हिचे west Zone Roll Ball स्पर्धेत घवघवीत यश !शिरपूर : नाशिक येथील श्री विजय बाबुलाल बडगुजर शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळ अध्यक्ष व अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत समाज कल्याण व ओबीसी समिती प्रमुख व सौ . शोभा विजय बडगुजर यांची सुकन्या
कु . खुशी विजय बडगुजर हिचीSenior West Zone,
Roll ball Jaipur राजस्थान महाले रेसिडेंसीयल पब्लिक स्कूल जयपूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत नाशिक संघाने सहभाग घेतला होता . नाशिक Roll Ball संघाला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले . त्यांचा ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करून गौरविण्यात आले .
सदर स्पर्धा Rajasthan Roll ball association यांच्याकडून घेण्यात आल्या .
कु . खुशी विजय बडगुजर हिचे या घवघवीत यशाबद्दल शिरपूर तालुका बडगुजर समाज मंडळा कडून अभिनंदन करण्यांत आले . तसेच अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती व समाज कल्याण व ओबीसी समिती, अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा