सकाळ गौरवगाधा या कार्यक्रमात.श्री. चंद्रकांत बडगुजर यांच्या दि.२३ मे २०२५ वार शुक्रवार रोजी दै. सकाळ च्या गौरवगाधा या पुरवणीत गौरवगाधा प्रकाशित करण्यात आली. तरी काॅपीटेबल बुक देऊन त्यांचा गौरवार्थी म्हणून हाॅटेल ताज (नाशिक) या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित असलेले मान्यवर सरकारी वकील श्री.अँड.उज्ज्वल निकम, हास्य कलाकार श्री.शामसुंदर राजपूत यांच्या सह सकाळचे संपादक श्री.अभय सुपेकर, निवासी संपादक उत्तर महाराष्ट्र, श्री. संजय पाटील, युनिट हेड उत्तम महाराष्ट्र,श्री. पंकज पिसोळकर , मुख्य व्यवस्थापक उत्तर महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सकाळ गौरवगाधा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची दिनांक २५/५/२०२५ रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता
कार्यक्रमाची ठिकाण – हाॅटेल गेट वेल(ताज),द ग्रॅड बाॅल रुम
पी.१७ ,एम.आय.डी.सी.,अंबड मंबई – आग्रा महामार्गा नाशिक ४२२०१२
Leave a Reply