चि. सागर राजेश बडगुजर यांचे अमेरिका येथील सेंट लुईस युनिव्हर्सिटी मधुन कॉम्प्युटर क्षेत्रात एमएस शिक्षण पुर्ण – चि. राहुल बडगुजर, पुणे

शिरसाठ ह.मु. जळगांव येथील श्री. मुरलीधर डीगंबर यांचा नातू तर अहमदाबाद येथील श्री. राजेश मुरलीधर बडगुजर यांचे चिरंजीव सागर राजेश बडगुजर यांचे अमेरिका येथी सेंट लुईस विद्यापीठ अमेरिका (Saint Louis University )मधुन कॉम्प्युटर क्षेत्रात एमएस शिक्षण पुर्ण झाले.
चि. सागर राजेश बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, मोहकर परिवार, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. राजेश बडगुजर – 99242 92689

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*